झिलबोर हे अतिशय कमी घनता असलेले पावडर स्वरूपातील, पाण्यात ताबडतोब विद्राव्य असलेले सुक्ष्म अन्नद्रव्य खत आहे. झिलबोर मध्ये २०% बोरॉन आहे, जे पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठी उत्तम अन्नद्रव्य आहे.
फवारणीसाठी : ०.५ ते १ ग्रॅम प्रति लिटर पाणी
फर्टिगेशनसाठी : २५० ते ५०० ग्रॅम प्रति एकर, एकावेळी
झिलबोर सर्व प्रकारच्या किटकनाशके, बुरशीनाशके आणि खतांसोबत वापरता येऊ शकते.