व्हाईट गोल्ड आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांनी समृद्ध कॉम्बो पॅक आहे. कापूस, भाजीपाला पिके, हळद, आले, कांदा, बटाटा इत्यादी पिकांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक आहे. व्हाईट गोल्ड वापरामुळे चांगल्या दर्जाचे उत्पादनात जवळजवळ २०-४० टक्यांनी वाढ होते. ह्यामध्ये झिंक, लोह, बोरॉन, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिका उपलब्ध आहेत.
२७ किलोच्या कॉम्बोपॅक मध्ये खालील पोषक तत्वे आहेत.
१) झिंक सल्फेट - ५ किलो
२) बोरॅक्स - २ किलो
३) फेरस सल्फेट - ५ किलो
४) मॅग्नेशियम सल्फेट - १० किलो
५) मिनरल सिलिका - ५ किलो
_________________________________________
एकुण - २७ किलो
बागायती पिके : २5 किलो प्रति एकर.
कोरडवाहू पिके: २5 किलो प्रति दोन एकर.
व्हाईट गोल्ड चा वापर स्फुरदयुक्त खतांसोबत करू नये.