चिलेटेड द्रवरूप अन्नद्रव्य मिश्रण खत

झिंकाबोर हे झिंक, कॅल्शियम, बोरॉन व पोटॅशियम या मुलद्रव्यांचे संतुलित चिलेटेड स्वरूपातील द्रवरूप मिश्रण खत आहे. झिंकाबोरमध्ये उपलब्ध असलेले चारही अन्न घटक सर्व पिकांना आवश्यक असतात. त्यामुळे त्याचा वापर सर्व पिकांवर करता येतो. झिंकाबोर सोडियम मुक्त असल्यामुळे वापरण्याचे प्रमाण थोडेवाढले तरी फारसा दुष्परिणाम होत नाही. झिंकाबोर चा निवडक तण नाशकांसोबत वापर करता येतो.

वापरण्याच्या अवस्था
१. पहिली फवारणी : पीक वाढीच्या अवस्थेत
२. दुसरी फवारणी : पीक फुलोरा अवस्थेत
३. तिसरी फवारणी : फळ वाढीच्या अवस्थेत

टिप : फवारणीच्या पाण्यात आधी झिंकाबोर टाकावे व नंतर इतर रसायने मिसळावीत. कॅलमिनो सोबत वापरल्यास चांगले परीणाम मिळतात.

Benefits

  • झिंकाबोरचा वापर नैसर्गिकरित्या पिकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करतो.
  • परागकण सुदृढ आणि सशक्त होतात आणि फळांचा आकार वाढतो.
  • मुख्य पिकावर दुष्परिणाम न होता पिक हिरवेगार होवून त्याची वाढ जोमाने होते. परिणामतः फवारणीचा खर्च वाचतो.
  • पिकामध्ये संजीवक निर्मिती होण्यास व परागनळीची वाढ करण्यास मदत होते. त्यामुळे पिकाची वाढ, फुलधारणा व फळधारणा चांगली होते.

Dose

फवारणी : २.५ ते ३ मिली प्रति लिटर पाणी

Compatibility

झिंकाबोर पुर्णतः चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे कुठल्याही किटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खत, संजीवक, तणनाशके इ. मध्ये मिश्रणक्षम आहे.

Available Packing

१०० मिली 25० मिली 5०० मिली १ लिटर 5 लिटर १0 लिटर 20 लिटर