कडधान्य पिकांसाठी सुक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण खत

झिबॉम मुख्यतः कडधान्य पिकांसाठी बनवलेले असून सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे. झिबॉम मधील अन्नद्रव्ये झिंक, आयर्न, बोरॉन व मॉलिब्डेनम डाळवर्गीय पिकास गरजेनुरूप उपलब्ध होत राहतात. झिबॉममध्ये अतिशय शुद्ध लीग्नोसल्फोनेट या चिलेटिंग घटकाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ते अतिशय परिणामकारक आहे. झिबॉम पाण्यात पूर्णपणे विद्राव्य आहे.

विशेष सूचना: सर्वोत्तम परिणामांसाठी, झिबॉम सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी वापरावे. तसेच त्यासोबत नॉन-आयनिक स्प्रे अ‍ॅडजुवंट फिसर-एजी चा वापर करावा.

Benefits

  • झिबॉम चा वापर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत, फुलोर्‍याच्या अवस्थेत व शेंगांचा आकार वाढत असतांना करता येतो.
  • झिबॉम पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असल्याने फवारणीच्या द्रावणाची कार्यक्षमता वाढते.
  • झिबॉम मधील पोषक तत्वे गरजेनुसार पिकासाठी उपलब्ध होत राहतात.

Dose

फवारणीसाठी : ३ ते ४ मिली प्रति लिटर पाणी

Compatibility

फॉस्फरस खतासोबत झिबॉम वापरू नये. ज्या बुरशीनाशक औषधांमध्ये स्फुरद असते अशा औषधांसोबत वापर करू नये.

Available Packing

१०० मिली 25० मिली 5०० मिली १ लिटर 5 लिटर १0 लिटर 20 लिटर