वॅटिला पुर्णपणे नवीन तंत्रज्ञानावर आधारित एक शक्तिशाली जैविक उत्तेजक आहे. पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अॅमिनो आम्ले व जीवनसत्वाची गरज असते. पिकांतील उत्प्रेरकांची नैसर्गिक निर्मिती ही पिकांच्या सशक्तपणावर अवलंबुन असते. ह्या सर्व बाबींचा विचार करून कुठल्याही विपरीत परीस्थितीत पिकांच्या जैवरासायनिक क्रिया थांबणार नाहीत ह्यासाठी वॅटिला हा एकमेव उपाय आहे.
फवारणीसाठी १०० ते २०० मिली प्रति १०० ते २०० लिटर पाणी
द्राक्ष पिकासाठी : १ ते १.२५ मिली प्रति लिटर पाणी ह्या प्रमाणात डिपिंगसाठी वापरावे. बियाण्याच्या प्रक्रियेसाठी एक एकरात लागणार्या बियाण्यासाठी १००-२०० मिली वॅटिला वापरावे.
विम्ल प्रकारच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची किडनाशके आणि अन्नद्रव्यांसोबत मिसळता येते.