पोटॅशियम शोनाईट (K₂O : 23%, Mg :11%)

पॅशन हे १००% विद्राव्य खत आहे. यामधील पोटॅशियम, मॅग्नेशियम व गंधक ही मूलद्रव्ये पिकांच्या उत्तम व निरोगी वाढीसाठी मदत करतात. पॅशन सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. फळांच्या / बोंडाच्या / शेंगांच्या वाढीच्या अवस्थेत वापरल्यास उत्पादन वाढ व गुणवत्ता वाढीस मदत होते.

Benefits

  • पॅशन पर्यावरणीय किंवा अजैविक ताणावर मात करण्यासाठी वनस्पतीमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित करते आणि पिकाच्या परिपक्वता कालावधीचे नियमन करते. पॅशन निरोगी मुळांच्या निर्मितीस मदत करते.
  • तेल, प्रथिने, स्टार्च आणि साखर सुधारण्यास त्या त्या पिकाला मदत करते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वापरल्याने फळे व शेंगाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.

Dose

फवारणीसाठी : ५ ते ८ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात (२ ते ३ वेळा फळांच्या / बोंडाच्या / शेंगांच्या वाढीच्या अवस्थेत)
फर्टिगेशनद्वारे : २५ किलो प्रति एकर प्रमाणे विभागून द्यावे.

Compatibility

सर्व विद्राव्य खते आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांसोबत मिसळून वापरू शकता.

Available Packing

१ किलो 5 किलो 25 किलो