उच्च दर्जाचे प्रथिन समृध्द सेंद्रिय खत

भारतातील बहुतांश क्षेत्रातील शेतजमीनी मध्ये सेंद्रिय पदार्थ आणि मुख्य पोषक तत्वांची कमतरता असल्याने जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. मातीचे आरोग्य आणि पिक उत्पादन सुधारण्यासाठी आवश्यक सेंद्रिय खतांची गरज लक्षात घेऊन अ‍ॅग्री सर्चने ओरिजीनो नावाचे प्रथिनेयुक्त सेंद्रिय खत विकसित केले आहे. ओरिजीनो मशरूम कंपोस्टवर आधारित आहे आणि फर्टिलायझर कंट्रोल अधिनियम (FCO) निकषांनुसार तयार केले जाते. हे जमिनीतील उपयुक्त सुक्ष्मजीवांचे पोषण करते आणि मातीचे आरोग्य राखून, पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सक्षम आहे.

ओरिजीनो सेंद्रिय खतामधील पोषक घटकांचे प्रमाण:

एकूण कर्ब कमीत कमी (वजनाने)- १४%

एकूण नायट्रोजन कमीत कमी (वजनाने)- ०.५ %

एकूण फॉस्फरस कमीत कमी (वजनाने)- ०.५ %

एकूण पालाश कमीत कमी (वजनाने)- ०.५ %

कर्ब : नत्र : गुणोत्तर (वजनाने)- २०

एकूण छझघ पोषक तत्वे कमीत कमी (वजनाने) - ३%

Benefits

  • ओरिजीनो सेंद्रिय खत वनस्पतींना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात पुरवते.
  • ओरिजीनो सेंद्रिय खत जमिनीतील नायट्रोजन चे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता आणि फायदेशीर सुक्ष्मजीव सृष्टी वाढवण्यास मदत करते.
  • ओरिजीनो सेंद्रिय खत जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारते आणि जमिनीची पाणी धारण क्षमता वाढवते.
  • ओरिजीनो सेंद्रिय खत जमिनीत आच्छादना सारखे काम करते आणि बाष्पीभवनाची गती मंद करते.

Dose

वेगवेगळ्या पिकांमध्ये एकरी १ ते २ टन पेरणी किंवा पुनर्लागवडीपूर्वी जमिनीत मिसळावे. फळ झाडाच्या वयावर अवलंबून प्रति झाड दर वर्षी ५ ते २० किलो ओरिजीनो द्यावे.

Compatibility

सर्व प्रकारचे सेंद्रिय आणि रासायनिक खते ओरिजीनोमध्ये मिसळता येतात.

Available Packing

१ किलो ४० किलो (HDPE बॅग)