मोलर हे सुक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण आहे, ज्यात जस्त, लोह, मॅगेनिज, तांबे, बोरॉन, मोलिब्डेनम, मॅग्नेशियम शिवाय Micro-Amorphous सिलिका संतुलित प्रमाणात उपलब्ध आहे.
मोलर चा वापर फक्त जमिनीतून (Soil Application) देण्यासाठी केला जातो कारण ते बेसल डोससाठी अत्यंत उपयुक्त आहे. मोलर मधील सिलिका वनस्पितींना काटक बनवतात ज्यामुळे त्याची किडी आणि रोग प्रतिकार क्षमता वाढते.
१० ते २० किलो प्रति एकर
मोलर सर्व प्रकारच्या खतांसोबत वापरता येते पण शयतोवर फॉस्फेटयुक्त खतांसोबत मिसळून वापरू नये.