फेरस अमोनियम सल्फेट

मोहर लोह, नत्र व गंधकयुक्त पाण्यात पूर्णपणे विद्राव्य असून ज्या जमिनीत लोहाची कमतरता आहे किंवा विम्ल जमिनीत लोहाची कमतरता आहे. अशा जमिनीत वापरण्यास योग्य आहे. ह्यामध्ये १४ % लोह, ७ % नत्र, ०८ % गंधक आहे. मोहरच्या वापराने जमिनीचा सामू कमी होऊन अन्नद्रव्य उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढण्यात मदत होते. पिकाच्या हिरवेपणा वाढतो, मुळे चांगली सशक्त वाढतात. ह्याचा वापर ऊस, कापूस, संत्री, हळद, अद्रक व अनेक लोहाला प्रतिसाद देणाऱ्या पिकांमध्ये उपयुक्त आहे.

Dose

जमिनीतून किंवा फर्टिगेशनसाठी : १५ कि./ एकरप्रमाणे पिकाच्या वृद्धी अवस्थेत.
फवारणीसाठी : ०.५ % (५०० ग्रँ / १०० लिटर शुद्ध पाणी)

Compatibility

स्फुरदयुक्त खतांव्यतिरिक्त इतर सर्व खतांसोबत मिसळता येते.

Available Packing

१ किलो 5 किलो १0 किलो 25 किलो १ किलो : फवारणीसाठी २५ किलो : फर्टिगेशन किंवा जमिनीतून देण्यासाठी.