लोहाड्रिप जमिनीतून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त लोहयुक्त चिलेटेड खत आहे. लोहाड्रिप मध्ये ६% लोह FeEDDHA च्या स्वरूपात आहे. लोहाड्रीप फवारणीसाठी वापरु नये.
फर्टिगेशनसाठी : ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकर, एकावेळी
: फर्टिगेशनद्वारे दिल्या जाणार्या सर्व प्रकारच्या खतांसोबत वापर केला जाऊ शकतो.