फिक्सर–एजी

अनायनिक स्प्रे सहायक 

फिक्सर–एजी : अनायनिक स्प्रे सहायक आहे. आंतरप्रवाही किटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी फिसर-एजी वापरल्यास औषध पानांवर एकसारखे पसरते आणि चिटकून राहते व औषधी पानांमध्ये भिनवते, ज्यामुळे पावसाळ्यातही चांगले परिणाम मिळतात, तसेच फवारणीवरील खर्चात बचत होते. 

Benefits

  • फिसर-एजी पावसातही फवारणीचे द्रावण (थेंब) धरून ठेवते.
  • फिसर-एजी मध्ये बफरींग क्रिया असल्यामुळेे स्प्रे टाकीमधील पाण्याचा पी.एच. कमी करण्यास देखील मदत होते. फवारणीवरचा खर्च कमी करण्यास मदत करते.
  • जाड आणि मेणासारखा पानांचा पृष्ठभाग असलेल्या वनस्पतीमध्ये देखील फवारणीचे द्रावण पानांच्या आत भिनवण्यात व औषधांची परिणामकता वाढविण्यास मदत करते.

Dose

०.५ ते १ मिली प्रति लिटर पाणी

Compatibility

कोणत्याही औषध किंवा खतासोबत वापरले जाऊ शकते.

Available Packing

१०० मिली 25० मिली 5०० मिली १ लिटर 5 लिटर