अ‍ॅम्पल-जी

अमिनो आम्ल व ह्युमिक आम्लयुक्त सेंद्रिय भूसुधारक

अ‍ॅम्पल-जी मधील अमिनो असिड्स जमिनितील उपयुक्त जिवाणूंना खाद्य म्हणून उपयोगी पडते. पिक लागवडीच्या वेळी व खतांच्या बेसल डोस मधून दिल्यास अधिक फायदेशीर आहे. अ‍ॅम्पल-जी बायोडिग्रेडबल, पर्यावरण पूरक व सुरक्षित उत्पादन आहे.

Benefits

  • अ‍ॅम्पल-जी वापरल्याने मुळांची संख्या वाढते.
  • अ‍ॅम्पल-जी सामु योग्य राखण्यास मदत करते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  • अ‍ॅम्पल-जी शाकीय वाढीस प्रोत्साहन देते.
  • अ‍ॅम्पल-जी फूल व फळ धारणेस व फळांचा दर्जा सुधारण्यास मदत करते.
  • अ‍ॅम्पल-जी कीड व रोग प्रतिकारशक्ती वाढवते. सोबतच विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

Dose

८ ते १६ किलो प्रति एकर बेसल डोस.
(२ ते ३ वेळा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार दयावे.)

Compatibility

शेतात एकसमान वापर होण्यासाठी रासायनिक खतासोबत मिसळता येते.

Available Packing

१ किलो ८ किलो बॅग ८ किलो ड्रम १० किलो बकेट २५ किलो बॅग २५ किलो ड्रम ५० किलो ड्रम