सटाणा येथे कांदा पिकावरील एकात्मिक अन्नद्रव्य व रोग व्यवस्थापन या विषयांवर चर्चा सत्र चें आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 200 शेतकरी यांची उपस्थिती लाभली. शेतकऱ्यांना मा.डॉ सतिश भोंडे सर यांनी सद्या परिस्थितीत कांदा पिकातील समस्या आणि व्यवस्थापन व डॉ ओमप्रकाश हिरे सर यांनी अन्नद्रव्य व्यवस्थापन व रोग नियंत्रण तसेच खत व्यवस्थापनाबदल सखोल मार्गदर्शन केले. चर्चासत्र आयोजनामध्ये, श्री नामदेव सर, श्री विश्र्वेश डांगे सर, कुणाल शिंदे, हितेंद्र आहेर,निरव बच्छाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.