सक्रिय घटक: ह्यूमिक असिड १२ %
सेन्सर ह्यूमिक असिड वर आधारित संपूर्णत: द्रवरूप सेंद्रिय खत आहे. कोणत्याही सेंद्रिय पदार्थांच्या विघटनानंतर जो अंतिम अंश तयार होतो त्या ह्युमसचे सेन्सर हे तीव्र स्वरूप आहे. सेन्सर पानांवर फवारणीसाठी आणि जमिनीतून देण्यासाठी उपयुक्त व प्रभावी आहे.
फवारणीसाठी : १ मिली प्रति लिटर पाणी.
फर्टीगेशन आणि ड्रेंचिंग : १ ते २.५ लिटर प्रति एकर (पिकानुसार)
अॅसिडीक गुणधर्मांच्या रसायनांसोबत सेन्सरचा वापर करू नये. इतर सर्व कीटकनाशके, बुरशीनाशके आणि खतांसोबत वापरता येते.