संचार-४० मधील क्रियाशील घटक : एलिसीटर ऑफ डिफेन्स कंपाऊंडस्.
संचार-४० हे आंतरप्रवाही उत्पादन असल्याने पिकांमध्ये मुक्तपणे संचार करू शकते. संचार-४० चा वापर पानांवर फवारणी किंवा जमिनीतून ड्रिप किंवा आळवणीद्वारे मुळांच्या कक्षेत करू शकतो.
टीप : सर्वोत्तम परिणामांसाठी संचार-४० सोबत स्पर्शजन्य बुरशीनाशक जसे कॅप्टन, मॅन्कोझेब, प्रॉपिनेबचा उपयोग करावा.
फवारणी: २.५ मिली ते ३ मिली प्रति लिटर पाणी
ड्रीपद्वारे: १ लिटर प्रति एकर
आळवणीद्वारे: ३ ते ४ मिली प्रती लिटर पाणी (एकरी १ ते २ लिटर)
बोर्डोमिश्रण तसेच नॉनचिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये व कॅल्शियम खतांसोबत एकत्रित वापरू नये.