पर्यावरणातील बदलांमुळे पिकांवर येणारे अजैविक ताण कमी करण्यासाठी शेतीमध्ये मायकोरायझा महत्त्वपुर्ण आहे. रुटांझा मध्ये मायकोरायझाच्या सक्षम बीजाणूंसोबत (स्पोर्स) नैसर्गिकरित्या उपलब्ध फायटोकम्पाउंड्स, स्टॅबीलाईज्ड ह्यूमिक असिड आणि लिव्होरोटेटरी अॅमीनो असिड सोबत दाणेदार आणि ड्रिप मधून देण्यासाठी पावडर स्वरूपात उपलब्ध केलेले आहे. यामध्ये स्पोर्स (बीजाणू) ची संख्या आणि आय.पी. (Infectivity Potetial) FCO च्या निकषांनुसार ठेवली जाते.
जमिनीतून ४ ते ८ किलो प्रति एकर (दाणेदार)
ड्रीपद्वारे/फर्टीगेशन : १०० ग्रॅम प्रति एकर (रुटांझा विद्राव्य पावडर)
बायो रिलीझ रुटांझा हे सर्व प्रकारच्या जैविक खतांमध्ये आणि सेंद्रिय खतांमध्ये मिसळून दिले जाऊ शकते. रासायनिक खते आणि बुरशीनाशकांसोबत मिसळू नये.