फॉसमॅजिक

संतुलित पोषण तत्त्वांचे मिश्रण: यामध्ये प्राथमिक, दुय्यम आणि सुक्ष्म अन्न घटकांचा समावेश आहे, त्यामुळे पिकाच्या मुळांची वाढ, एकूण वाढ आणि रोग प्रतिकार यासाठी आवश्यक पोषण तत्त्वे संतुलित प्रमाणात पिकाला मिळतात.
स्फुरदचे अधिक प्रमाण: मुळांची वाढ आणि फुलांचा विकास व वाढीसाठी आवश्यक 
नत्राचे दोन प्रकार: त्वरित आणि दीर्घकालिन परिणामांसाठी एकत्रित असल्याने नत्राची त्वरित आणि दीर्घकालिन उपलब्धता.

Benefits

  • मुळांची योग्य वाढ: स्फुरदाचे जास्त प्रमाण, मुळांची मजबुत वाढ आणि पिकांना अन्नद्रव्यांचे अधिक शोषण करण्यास मदत करते. फुलांची आणि फळांची योग्य वाढ: संतुलित पोषण मिश्रण फुलांचे आणि फळांचे प्रमाणात वाढ करण्यास मदत करते. ताण सहनशीलता: सूक्ष्म पोषण तत्त्वे पिकांना वातावरणीय बदल व अजैविक ताण सहन करण्यास मदत करतात.

Dose

फवारणी: १ लिटर पाण्यात २-५ ग्रॅम फॉसमॅजिक मिसळा. पानांवर एकसारखी फवारणी करा. पानांची जळ टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कमी तापमानात फवारणी करा. जमिनीतून: १ लिटर पाण्यासाठी ५-१० ग्रॅम फॉसमॅजिक वापरा. पिकाच्या बुंध्याजवळील भागात मुळांच्या कक्षेत वापर करा. त्यानंतर पाणी देऊन पोषण तत्त्वांचे शोषण एकसमान वाढवा. पिकाच्या अवस्थेवर आणि पोषण तत्वाचे अवस्थेवर आधारित प्रति एकर २.५ ते १० किलो वापरा.

Compatibility

बहुतेक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांशी सुसंगत. इतर रासायनिक पदार्था सोबत मिसळण्यापूर्वी नेहमी जार चाचणी करा. अत्यंत क्षारीय उत्पादनांबरोबर मिश्रण टाळा.

Available Packing

१ किलो २.५ किलो १० किलो