मिंगल सर्व पिकांची संजीवनी आहे. वनस्पतीच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी आणि पुनरुत्पादनासाठी मुख्य मूलद्रव्यांसह सुक्ष्म अन्नद्रव्ये तेवढीच आवश्यक असतात. मिंगल सर्व आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे, ज्यात मॅग्नेशियम सुद्धा असुन ते इतर अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवते. मिंगल पाण्यात १००% विद्राव्य आहे.
फवारणी : २.५ ते ३ मिली/लिटर पाणी (द्रवरूप स्वरूपातील मिंगल)
ड्रिपद्वारे : २ किलो मिंगल पावडर प्रति एकर एकावेळी (पिकाच्या कालावधी नुसार २ ते ३ वेळा)
मिंगल, स्फुरद आणि कॅल्शियम असलेली रसायने आणि खते वगळता सर्व उत्पादनांसोबत वापरले जाऊ शकते.