मॅजिक स्टिकी ट्रॅप्स

मॅजीक स्टिकी ट्रॅप्स हे पिवळ्या रंगाचे चिकट सापळे असतात ज्यावर थ्रिप्स, मावा, पांढरी माशी, तुडतुडे आणि इतर रस शोषक किटक आकर्षित होतात आणि चिकटतात. 
त्यांचा पिवळा रंग अनेक किटकांना आकर्षित करतो, हे पिकातील किटकांचे संख्यात्मक निरीक्षण करण्यास मदत करते. 
हे सापळे झाडांच्या उंचीपेक्षा सुमारे १५-२० सेंटीमीटर वर काठीच्या  मदतीने लावले जातात. हे पिकाच्या वाढीप्रमाणे उंच केले पाहिजेत. 
या सापळ्यांवर लावलेला डिंक गंधरहित, उच्च दर्जाचा व रंगहीन आहे ज्यामुळे तो सूर्यप्रकाश किंवा पावसामध्येही सक्रिय राहतो. जेव्हा सापळ्याला किटक चिकटल्याने सापळा पूर्ण भरतो तेव्हा ते बदलले पाहिजेत. पिकावर आधारित एक एकरात ५० ते १५० मॅजीक चिकट सापळे लावता येतात.

 

Benefits

  • -

Dose

-

Compatibility

-

Available Packing

६x८ आणि ८x१२ आकारात १० किंवा २५ सापळ्यांच्या गठ्यामध्ये.