सेंद्रिय प्रमाणित सुपर पोटॅशियम ह्युमेट ९५ % (स्फटीकीय)

लिओनार ९५ % सक्रिय पोटॅशियम ह्यूमेटचे संयुग आहे आणि पाण्यात १०० % विद्राव्य आहे.

Benefits

  • लिओनार जमिनीमध्ये उपलब्ध हानिकारक पदार्थांचे पिकांवरील दुष्परिणाम कमी करते.
  • पिकावर अल्कधर्मी पाण्याचे (सोडियम) हानिकारक परिणाम कमी करते.
  • लिओनारमुळे जमिनीतील मुळांचा विकास होतो, पांढर्‍या मुळींची संख्या वाढते.
  • जमिन भुसभुसीत होते व जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीमध्ये सुक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते. ऑसिजनचा पुरवठा वाढल्यामुळे पिकाची निकोप वाढ होण्यास मदत होते.
  • जमिनीतल्या अविघटीत मुलद्रव्यांना उपलब्ध करून देण्याची क्षमता लिओनार मध्ये आहे. लिओनारची बियाणे प्रक्रिया सुद्धा करता येते. लिओनार पर्यावरणपूरक आहे.

Dose

फवारणी साठी : १ ग्रॅम प्रति लिटर पाणी
फर्टीगेशन किंवा आळवणीसाठी : २५० ग्रॅम प्रति एकर

Compatibility

लिओनारचा वापर कोणत्याही जैविक, बुरशीनाशक व कीटकनाशक तसेच रासायनिक खतासोबत केला जाऊ शकतो.

Available Packing

१०० ग्रॅम २५० ग्रॅम ५०० ग्रॅम १ किलो