दाणेदार जैविक खत
खतांच्या किमती वाढल्याने तसेच खतांची उपलब्धता कमी झाल्याने पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून पेरणी करतांनाच शेतात खातांसोबत किंवा बियाण्यासोबत देण्यासाठी तयार केलेले खास जैविक खत, जे दाणेदार स्वरुपात असून शेतात देण्यास अत्यंत सुलभ आहे. कंसर्ट-जी दाणेदार असून यामधुन हवेतील नत्र जमिनीत स्थिर करणारे स्फुरद व जस्त विरघळवणारे तसेच पालाश वहन अधिक करणारे जीवाणू सोबतच जमिनीतील बुरशीचा पिकावर रोपावस्थेत प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जैविक बुरशीनाशकेही उपलब्ध होतात. यामध्ये क्रियाशील जिवाणूंचे प्रमाण ३x१०७ सी.एफ.यू. प्रति एक ग्राम एवढे आहे आणि हे FCO च्या मानकानुसार ठेवले असल्याने जीवाणूंचा पुरेपूर फायदा पिकाला मिळतो.
• कंसर्ट-जी एकरी ५० किलो पेरणीचे वेळी बियाणे व खतांसोबत सर्व पिकांना वापरता येते. • ड्रीप नसलेल्या व लागवड केलेल्या पिकांना खतांप्रमाणे एकरी ५० किलो या प्रमाणे लागवडीच्या वेळी द्यावे. • ड्रीप असलेल्या पिकासाठी कंसर्ट-एस.पी एकरी १०० ग्राम वापरावे. • फळपिकांसाठी पावसाळ्यापूर्वी सेंद्रिय खते देतांना किवा रासायनिक खते देतांना एकरी ५० किलो या प्रमाणे झाडांच्या संख्येनुसार विभागून द्यावे.
सर्व प्रकारच्या सेंद्रिय खते, रासायनिक खते व बियाण्यासोबत देता येते. ओरीजिनो व रुटांझासोबत दिल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.