के-मिनो अॅमीनो असिड सोबत चिलेशन करून तयार केलेले उत्पादन आहे. के-मिनोचा वापर पालाशची गरज अथवा कमतरता भरून काढण्यासाठी फवारणीद्वारे/ड्रीपद्वारे करावा. के-मिनो पाण्यात पूर्णतः विद्राव्य आहे.
फवारणी : २ ते २.५ मिली प्रति लिटर पाणी
फर्टीगेशन : १ ते २ लिटर प्रति एकर
के-मिनो सर्व प्रकारच्या खतांसोबत वापरता येते. केवळ फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट सोबत मिसळू नये.