बहुउपयोगी बायो पॉलीमर

हेल्मेट एक बहुउपयोगी बायो पॉलीमर आहे, ज्याचा वापर निर्यातक्षम कृषी उत्पादन घेण्यास करता येतो. हेल्मेट या बायो पॉलीमरचा एक पातळ थर पिकावर तयार होतो ज्यामुळे फळे, फुले आणि पानांचे घातक किरणांपासून संरक्षण होवून पर्यायाने सूर्यजळ होत नाही. जास्त तापमानात फळांचे नुकसान कमी करून, फळांना तडे जाणे, रंग फिका पडणे अशा समस्यांसाठी हेल्मेट वापरल्याने फायदा होतो.

Benefits

  • हेल्मेट पानांची आणि फळांची ओलावा टिकवण्याची क्षमता वाढवते ज्यामुळे पाने व फळांचा ताजेपणा टिकून राहतो .
  • हेल्मेट वापरल्याने पानांमधून होणारा पाण्याचा उत्सर्ग (ट्रान्सपिरेशन) कमी होते.
  • हेल्मेटची फवारणी केल्याने पिक जैविक तसेच अजैविक ताणांचे योग्य व्यवस्थापन करू शकते.
  • हेल्मेटच्या वापराने फळांची, फुलांची चकाकी व आकर्षकता टिकून राहते व गुणवत्ता, चमक तसेच बाजारमूल्यात वाढ होते.
  • हेल्मेट फळे व फुलांना नैसर्गिक रंग चांगला येण्यास सहाय्य करते.

Dose

हेल्मेट फक्त फवारणीसाठी ३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.

Compatibility

हेल्मेट सर्व प्रकारच्या विद्राव्य खते आणि कृषी रसायनासोबत मिश्रणक्षम आहे.

Available Packing

२५० मिली 50० मिली १ लिटर