एनग्रॉस

फुल्विक असिड - नैसर्गिक जैव उत्तेजक

एनग्रॉस मध्ये फुल्विक आम्ल असुन ते कोणत्याही प्रकारच्या सामु असलेल्या पाण्यात सहज विरघळते. फुल्विक आम्ले पानांच्या शेंड्याकडील भागाकडे वेगाने वहन करते व वाढ चांगली होते. एनग्रॉस हे फवारणी द्वारे व जमिनीतून ड्रेंचींग द्वारे अशा दोन्ही माध्यमातून पिकाला देता येते.

Benefits

  • एनग्रॉस पेशींचे विभाजन करून वाढीस मदत करते.
  • एनग्रॉस जमिनीतील विषारी घटकांचा पिकांवर विपरीत परिणाम टाळण्यास मदत करते.
  • सर्व खनिज आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते आणि प्रकाश संश्लेषणात पिकास मदत करते.
  • पिकाला अजैविक ताणांपासून मुक्त ठेवते व अवर्षण परिस्थितीमध्येही पिकाच्या वाढीस मदत करते.

Dose

फवारणीसाठी : २ मिली प्रति लिटर स्वच्छ पाणी.
ड्रीपद्वारे : १ लिटर प्रति एकर

Compatibility

एनग्रॉस किटकनाशके, बुरशीनाशके आणि रासायनिक खतांसोबत वापरले जाऊ शकते. पाण्यात आधी एनग्रॉस मिसळावे.

Available Packing

१०० मिली 25० मिली 5०० मिली १ लिटर ५ लिटर