सरळ सुक्ष्मअन्नद्रव्य खते

अनमोल सरळ सल्फेट युक्त आणि सुक्ष्म अन्न घटक असलेली खते खालील प्रमाणे जमिनीतून देण्यासाठी उपलब्ध आहेत.

१. अनमोल मॉलिब्डेनम : अमोनियम मॉलिब्डेट : मॉलिब्डेनम- ५२%

वापरण्याचे प्रमाण: जमीनीतून किंवा फर्टिगेशन : २०० ते ५०० ग्रॅम प्रति एकर

फवारणी : २५ ग्रॅम प्रति एकर

उपलब्ध पॅकिंग : २५ ग्रॅम, ५० ग्रॅम, १०० ग्रॅम

२. अनमोल बोरॅक्स डेकाहायड्रेट : बोरॉन -१०.५ %

वापरण्याचे प्रमाण: जमीनीतून किंवा फर्टिगेशन : २ ते ५ किलो प्रति एकर

उपलब्ध पॅकिंग : १ किलो, २५ किलो

३. अनमोल मॅग्नेशियम सल्फेट : मँग्नेशियम ९.६ %, सल्फर १३ %

वापरण्याचे प्रमाण: जमीनीतून किंवा फर्टिगेशन : १० ते १५ किलो प्रति एकर

फवारणी : ५ ग्रॅम प्रति एकर

उपलब्ध पॅकिंग : १ किलो, २५ किलो

४. अनमोल झिंक सल्फेट हेप्टाहायट्रेट : झिंक २१%, सल्फर १०%

वापरण्याचे प्रमाण: जमीनीतून किंवा फर्टिगेशन : ५ ते १० किलो प्रति एकर

फवारणी : २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी

उपलब्ध पॅकिंग : १ किलो, १० किलो, ५० किलो

५.अनमोल कॉपर सल्फेट: कॉपर २४ %, सल्फर १२ %

वापरण्याचे प्रमाण: जमीनीतून किंवा फर्टिगेशन : १ ते २ किलो प्रति एकर

उपलब्ध पॅकिंग : १ किलो, ५ किलो, ५० किलो

६. अनमोल मँगनीज सल्फेट: मँगनीज ३०.५ %, सल्फर १५ %

वापरण्याचे प्रमाण: जमीनीतून किंवा फर्टिगेशन : २ ते ५ किलो प्रति एकर

उपलब्ध पॅकिंग : १ किलो, ५ किलो, ५० किलो

७. अनमोल फेरस सल्फेट: फेरस १९ %, सल्फर १०.५ %

वापरण्याचे प्रमाण: जमीनीतून किंवा फर्टिगेशन : ५ ते १० किलो प्रति एकर

उपलब्ध पॅकिंग : १ किलो, 10 किलो, ५० किलो