अ‍ॅम्पल बीटी

नैसर्गिक जैव उत्तेजक

अ‍ॅम्पल बीटी हे अमिनो असिडवर आधारीत एक अद्वितीय उत्पादन आहे जे कापूस पिकात उत्पादन वाढीसाठी उपयुक्त आहे. अ‍ॅम्पल बीटी पाण्यात विरघळणारे पिकांचे अन्न आहे. जे पिकांना आवश्यक खनिजे आणि नैसर्गिक पोषण प्रदान करते. अ‍ॅम्पल बीटी अधिक उत्पादन, गुणवत्तेसह पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढवते.

Benefits

  • अ‍ॅम्पल बीटी पिकांना आवश्यक खनिजे आणि नैसर्गिक पोषणद्रव्ये पुरविते व गुणवत्तायुक्त उत्पादन मिळते.
  • अ‍ॅम्पल बीटी पिकांमध्ये रोग प्रतिकार क्षमता वाढविते तसेच पिकास ताण सहन करण्यास सक्षम बनविते.
  • अ‍ॅम्पल बीटी पिकांची सुप्तभूक भागविण्यास मदत करते.

Dose

फवारणी : २ ते ३ मिली प्रति लिटर पाणी. उत्कृष्ट परिणामांसाठी फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी.

Compatibility

विम्लधर्मीय औषधे व मोरचूद व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या औषधांसोबत एकत्र करून वापरता येते.

Available Packing

२५० मिली ५०० मिली १ लिटर 5 लिटर १0 लिटर 20 लिटर