अ‍ॅग्रिप्लेक्स-ओए

विद्राव्य कर्बयुक्त सेंद्रिय आम्ल

अ‍ॅग्रिप्लेस-ओए लिग्निनपासून तयार केलेले एक सेंद्रिय आम्ल आहे, जे जमीन आणि पाण्यचा पी.एच. नियंत्रितकरते. छजझ आणि जचठख द्वारे प्रमाणित सूचीबद्ध घटक असल्याने अ‍ॅग्रिप्लेस-ओए ला सेंद्रिय शेतीमध्ये वापरण्याची परवानगी आहे. प्राणी आणि मानवांसाठी पुर्णपणे सुरक्षित आहे.

Benefits

  • सिंचनाच्या पाण्याचा पी.एच. कमी करते, ठिबक सिंचन नळ्यांमधील जमलेले क्षार विरघळवते. जमिनीचा पी.एच. संतुलित आणि सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उपयुक्त ठेवुन अन्नद्रव्यांचा योग्य वापर होण्यास मदत करते.
  • क्षारीय जमिनीत स्थिर झालेली व अनुपलब्ध अन्नद्रव्ये मुक्त करण्यास मदत करते. जमिनीची धनभारीत आयनची विनिमय क्षमता वाढवते. पाण्याचा पूर्व-उपचार अ‍ॅग्रिप्लेस-ओए ने केल्यास कार्बोनेट आणि बायकार्बोनेट विद्राव्य लिग्नोसल्फोनेट स्वरूपात रूपांतरित होतात. मातीचे जैविक गुणधर्म वाढवते.

Dose

पाण्याचा आणि जमिनीचा पी.एच. फार जास्त नसल्यास एकरी ४०० लिटर सिंचन पाण्यात २ ते ३ लिटर अ‍ॅग्रिप्लेस-ओए वापरा. पी.एच फार जास्त असल्यास आणि आवश्यकता असल्यास वापर पुन्हा करावा. अ‍ॅग्रिप्लेस-ओए वापरल्यावर लगेच फर्टीगेशन करावे.

Compatibility

इतर कोणत्याही रासायनिक अ‍ॅसिडसोबत अ‍ॅग्रिप्लेस-ओए चा वापर करू नये. सर्व खतांबरोबर अ‍ॅग्रिप्लेस-ओए मिसळता येते.

Available Packing

५०० मिली १ लिटर 5 लिटर