Ethephon + INFUZE : द्राक्षातील प्रभावी Defoliation साठी

  • मुखपृष्ठ
  • Ethephon + INFUZE : द्राक्षातील प्रभावी Defoliation साठी
  • Ethephon + INFUZE : द्राक्षातील प्रभावी Defoliation साठी

    Ethephon + INFUZE : द्राक्षातील प्रभावी Defoliation साठी

    Posted on : 08 Sep 2026 By : Agri Search (India) Pvt. Ltd

    Ethephon + INFUZE : द्राक्षातील प्रभावी Defoliation साठी

    द्राक्ष पिकामध्ये Ethephon हे Plant Growth Regulator असून, योग्य अवस्थेत वापरल्यास पानांची senescence आणि abscission प्रक्रियेला चालना देण्यास मदत करते. Ethephon चा प्रभावी परिणाम मिळवण्यासाठी फवारणीचे पानावर योग्य wetting, spreading, coverage आणि penetration महत्त्वाचे असते.

    INFUZE कसे मदत करते?

    INFUZE हे Citrus Peel Extract आधारित, Silicon-based Adjuvant Technology असलेले spray adjuvant आहे. यामध्ये Momentive Performance USA कडून sourced केलेली नवीन पिढीची silicon-based adjuvant technology वापरण्यात आली आहे.

    INFUZE फवारणीच्या द्रावणाचे पानावर spreading, wetting, deposition आणि uniform coverage सुधारण्यास मदत करते. तसेच compatible products जसे की Ethephon यांचे पानामध्ये penetration आणि foliar uptake सुधारण्यास मदत करते.

    त्यामुळे Ethephon ची पानांपर्यंत अधिक एकसमान पोहोच होऊन Defoliation response अधिक uniform होण्यास मदत होऊ शकते.

    सोप्या भाषेत

    INFUZE → Better spreading + coverage → Ethephon चे penetration आणि foliar uptake → Ethephon ची प्रभावी पोहोच → Uniform Defoliation response ला मदत.

    द्राक्षातील उपयोग

    द्राक्षामध्ये Ethephon आधारित Defoliation कार्यक्रमात INFUZE हे spray performance adjuvant म्हणून वापरता येते. योग्य wetting, spreading, deposition आणि penetration मुळे फवारणीची कार्यक्षमता सुधारण्यास INFUZE मदत करते.

    डोस

    Plant Growth Regulators, ज्यामध्ये Ethephonचा समावेश आहे, यांच्यासोबत INFUZE चा डोस 100–150 ml प्रति 100 लिटर spray solution आहे.

    वापरण्याची पद्धत

    स्प्रे टाकीमध्ये आवश्यक पाण्याच्या सुमारे 90% पाणी भरावे. त्यामध्ये INFUZE टाकून चांगले मिसळावे. त्यानंतर उर्वरित पाणी भरून फवारणी करावी. Ethephon चा डोस, फवारणीची वेळ आणि पिकाची अवस्था संबंधित उत्पादनाच्या label recommendations नुसार ठेवावी.

    महत्त्वाची सूचना

    INFUZE हे फवारणीचे spreading, coverage, deposition आणि compatible products च्या foliar penetration/uptake ला support करणारे adjuvant आहे. Ethephon च्या वापरासाठी संबंधित उत्पादनाच्या label व अधिकृत शिफारसींचे काटेकोरपणे पालन करावे. Tank mixing करण्यापूर्वी compatibility तपासावी.

    INFUZE : Better Spreading. Better Penetration. Better Ethephon Delivery.