ब्लॉग डिटेल

  • केळी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन

    केळी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन

    Posted on : 10 Jan 2025 By : Agri Search (India) Pvt. ltd.

    दिनांक 10 जानेवारी 2025 माननीय शरद विसपुते सर व प्रवीण बीसेन सर यांनी डोणगाव व डोणगाव परिसरातील केळी बागायतदार शेतकऱ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले त्यांचा केळी पिकातील अनेक वर्षांचा अनुभव त्यांनी मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना सांगितला केळी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन व कीड रोग व्यवस्थापन याच्यावर सखोल चर्चा केली, आपले सर्व प्रॉडक्ट्स टप्प्याटप्प्याने एक्सप्लेन केले प्रॉडक्टची स्पेशलिटी शेतकऱ्यांना समजावून सांगितली एकूणच शेतकऱ्यांचा प्रतिसाद खूपच चांगला बघायला मिळाला.

    मीटिंगमध्ये 70+ बनाना फार्मर उपस्थित होते