ब्लॉग डिटेल

  • 12वे ऊस पीक चर्चासत्र

    12वे ऊस पीक चर्चासत्र

    Posted on : 24 Nov 2024 By : Agri Search (India) Pvt. ltd.

    आज दिनांक 24/11/24 रोजी 12वे ऊस पीक चर्चासत्र पार पडली.यावेळी 600+ शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी श्री.कोठावदे सर यांनी ऊस पीकातील संशोधनातील दिशा तसेच डॉ. ओमप्रकाश हिरे सर यांनी पूर्व हंगामी व खोडवा पीकातील खत नियोजन यावर मार्गदर्शन केले.