Blog Detail

  • खरबूज-टरबूज पिकात परागीभवनासाठी मधमाशा महत्वाचे माध्यम

    खरबूज-टरबूज पिकात परागीभवनासाठी मधमाशा महत्वाचे माध्यम

    Posted on : 03 Feb 2024 By : Agri Search (India) Pvt. ltd.

    शेतकरी मित्रांनो !!!

    सध्या खरबूज-टरबूज फुलधारणा व फळधारणा अवस्थेमध्ये आणि कांदा बीजोत्पादन पीक फुलोरा व बीजधारणा अवस्थेमध्ये आहे. ह्या पिकांमध्ये परपरागीकरण योग्य झाल्यास फळांचे उत्पादन, बियांचे उत्पादन तसेच गुणवत्ता चांगली येते. ह्या परपरागीभवनासाठी मधमाशा महत्वाचे माध्यम आहे पण अनेक शेतकऱ्यांकडे शेतात मधमाशा येत नसल्याने उत्पादन कमी येते .मधमाशांना शेतात आकर्षित करण्यासाठी ॲग्रि सर्च चे उत्पादन  'इनफ्युज ' वापरल्यास फार फायदा होतो.  फक्त 1  मिली /लिटर ह्या प्रमाणात इनफ्युज  फवारून शेतात मोठ्या प्रमाणात मधमाशा आल्याने उत्पादन व गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. उपलब्धते बद्दल व अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या ॲग्रि सर्च डीलरशी किंवा ॲग्रि सर्च प्रतिनिधीशी संपर्क साधावा.